Tuesday, April 22, 2025

शेख साहिल यांची WAVES Awards of Excellence 2025 मध्ये गौरवशाली निवड!

 





नवी मुंबई : MAAC (माया अ‍ॅकेडमी ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड क्रिएटिव्हिटी) वाशी, पनवेल व एम.जी. रोड सेंटरचा विद्यार्थी शेख साहिल याची ASIFA India आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या सहकार्याने आयोजित WAVES Awards of Excellence 2025 मध्ये Best VFX आणि Compositing या श्रेणीत अधिकृत निवड झाली आहे!


ही निवड साहिलच्या कल्पकतेला आणि मेहनतीला दिलेला राष्ट्रीय सन्मान आहे. भारतातील तरुण कलाकारांचे जागतिक स्तरावरील कौशल्य अधोरेखित करणारा हा क्षण MAAC च्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.


या प्रतिष्ठित स्पर्धेतील अधिकृत यादी पाहण्यासाठी भेट द्या:

https://lnkd.in/dtPJp34W


MAAC वाशी | पनवेल | एम.जी. रोड येथे अशाच प्रेरणादायी प्रवासासाठी विद्यार्थ्यांना घडवले जाते.


No comments:

Post a Comment